![]() |
| Road Towards The New Journey!!! |
Hello guys,
नमस्कार मित्रानो आज तुमच्या समोर बोलायला आम्हाला मिळाल०आम्हाला माहीती होत हिच जागा आहे जीत आम्ही सर्वांसोबत बोलूशकु इथूनच आम्ही सर्वांपर्यंत पोहचू आमचे विचार मांडायला हिच जागा वेळ आहे०
आम्ही सर्व मित्र काही शाळेपासून काही कॉलेज पासून० सर्वानाच फिरायचा खुपच नाद रोज काहीतरी वेगळ करायची धमक,इच्छा० सर्वजण कामाला लागून सुद्धा एकत्र येऊन रोज वेगळ पाहण्याची ईच्छा०

एक दिवस आम्ही काही जन एकत्र येऊन ठरवल प्रत्येक वीकेंडला एकत्र येऊन फिरण्यपेक्षा हा वेळ आपण समाजासाठी दिला तर मिळणारा आनंद खुपच आल्हादाइ असेल०
तेव्हा सर्वाणि ठरवल काहीतरी भन्नाट करायच काहीतरी वेगळ करायच०समाजासाठी आपण काहीतरी देन लागतो ज्या समजाने आपल्याला एवढ दिल त्या समाजासाठी०
आम्ही एक संघटना चालू करण्याच ठरवल जी संघटना शतकर्यांसाठी आणि गावांसाठी मदत करेल.शेतकरी आणि गावे ही समाजासाठी महत्वाचा दुवा आहे.त्यांच्यासाठी काहीतरी मदत करने गरजेज आहे.जर तेच समाजात नसतील तर समाज कसा चालेल.
दूसरा मुद्दा आमचा असा होता की हे काम करता करता आपन काही थोड्या प्रमाणात रोजगार निर्मीती करु शकतो०ज्यां मुळे आपण काही मध्यम वर्गीय मुलांसाठी रोजगार उपलब्ध करु०जो रोजगार शेतीसाठी/शेतकर्यांसाठी पुरक ठरेल०
हे सर्व जर साध्य करायचा असेल तर समाजात जनजागृती करने खुप महत्वाचे आहे० सरकारी योजना ज्या शेतकर्यांसाठी आहेत त्याबददल शेतकर्यांमध्ये जागृती करने० बास फक्त एवढेच करायच आहे खुप मोठा बदल यामुळे घडु शकतो०बदल घडवणे आपल्या हातात आहे तो आपन एकमेकांच्या मदतीने सहज सहज बदल घडवु शकतो०
एकत्र या बदल घडवा०मदत करा मदत मिळवा० आमच्या संघटनेला पैश्याची नाही एकतेचि गरज आहे० सामिल व्हा आणि बदल घडवा. स्वत्तासाठी समाजासाठी० जे काम एकता करू शकते ते पैसे नहीं० तुमचा विकास तुमच्या हातात आहे०आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी सामील व्हा०विचार करा हिच वेळ आहे बदल घडवण्यासाठी०
एक संघर्ष तुमच्या उद्याच्या सामर्थ्य साठी...!!

एकमेका सहाय्य करु अवघे धरु सुपंथ ॥

No comments:
Post a Comment